And
The Story
begins here…
Your trusted matchmaking partner.
Your trusted matchmaking partner.
ऑनलाइन वधू-वर सुची, उमेदवारांच्या अकाऊंट, वर्षभर उपलब्ध असेल.
दर वर्षी, २० ऑक्टोबर पर्यंत आलेल्या उमेदवारांची नावे त्या वर्षाच्या वधू-वर पुस्तिकेत छापले जातील.
२० ऑक्टोबर नंतर आलेल्या उमेदवारांची नावे फक्त ऑनलाइन सुची मध्ये प्रकाशित होतील.
लग्न ठरल्यास, अकाऊंट कधीही निष्क्रिय करता येईल अन्यथा पुढील वर्षी सुद्धा तेच अकाऊंट तुमच्या सूचनेनुसार सुरू ठेवण्यात येईल..
वधू-वर मेळावा नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात येईल. मेळाव्याचे ठिकाण व तारीख कार्यक्रमाच्या एक महिना आधी कळविण्यात येईल.
सुची पुस्तिका मध्ये नाव नोंदवण्यासाठी दरवर्षी १ मे रोजी
सुची नोंदणीची अंतिम तारीख: २० ऑक्टोबर २०२६
नोंदणी शुल्क:नाही
सुची पुस्तिका मिळण्याची तारीख: 10 नोव्हेंबर २०२६
वधू वर मेळावा:नोव्हेंबर २०२६
Our platform empowers capable individuals, including homemakers and vendors struggling to find opportunities, by connecting them with meaningful employment.
आपला बायोडेटा बनवा